नमस्कार, मी मानसी…आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगातून, घटनांतून, मला पटकन जाणवून जाणाऱ्या..अगदी लोकल ने प्रवास करताना पटकन कुठे काही निरिक्षणातून सुचलेल्या… भावना, व्यथा, आनंद, विनोद, … व्यक्त करणाऱ्या मला अचानक सुचलेल्या या माझ्या गोष्टी.. आणि ललित लेख आहेत…
खरं तर..मी एक सामान्य चाकरमानी व्यक्ती आहे…एकीकडे नोकरी आणि एलएलबीच शिक्षण.. अशा दोन दगडांवर पाय ठेवून जमेल तितकं .. लिहायचा प्रयत्न करतेय..
अधिक वाचा: मन मानसी