मागील वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर खास वधू-वर व पालकांच्या आग्रहास्तव परत एकदा देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ कल्याण आयोजित करत आहे…..
दिवस: रविवार, दिनांक २८ जानेवारी २०२४
स्थळ: सेरेमनी बँक्वेट हाॅल
पत्ता: यामाहा शोरूम च्या वर, कल्याण खाडी लगत, कोन गांव, आग्रा रोड, कल्याण पश्चिम
वेळ: सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क:
वधू / वर प्रत्येकी पाचशे रुपये ( रू ५००/-)
आई-वडील / पालक या व्यक्तींसाठी प्रत्येकी रू दोनशे पन्नास ( रू २५०/-) फक्त
सुविधा:
१) प्रशस्त जागा व आधुनिक
वातानुकूलित हाॅल, मुबलक
पार्किंग सोय
२) प्रसन्न वातावरण
३) स्वागतकक्ष व नोंदणी विभाग
४) स्वागत – चहापान आणी नाष्टा
दुपारी सुग्रास जेवण नंतर
चहापानाने सांगता
५) वधू – वरांचे विचार विनिमय
साठी आयोजन
६) विशेष तज्ञांचे मार्गदर्शन
७) खास आकर्षण….💃 फक्त वधू साठी आकर्षक भेटवस्तू आणि लकी ड्रॉ
वधु वर मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे…
१) संस्था कार्यालय
०३, प्रांजल सोसायटी, मुरलीधर आळी, पारनाका, कल्याण पश्चीम
( संध्याकाळी ५.३० ते ७.३० सोमवार सोडून )
२)संस्थेच्या खालील बँक स्कॅनर मार्फत नोंदणी शुल्क भरता येईल
३) आयोजन व्यवस्था सुलभ होण्यासाठी वधू / वराचे आणि पालकांची नांवे दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत सशुल्क नोदवावी
४) संपर्क क्रमांक:
श्री जयंत देशमुख ९९३०४४५७२१
श्री विजय चाव्हरे ९८३३७१७३५१
श्री रमेश पालकर ७२०८०५०७३१