Showing 1 of 1
पालकांनो सावधान…कोवीडच्या साथीनंतर लहान मुलांमध्ये हाडांचे विकार निर्माण होऊ लागल्याची महत्वाची माहिती पेडीऍट्रिक ऑर्थोपेडीक सर्जन संदीप वैद्य यांनी दिली. डॉ. संदीप वैद्य हे गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील एकमेव ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. कोवीडनंतर मोठ्या वयाच्या लोकांमध्ये जसे काही आजार दिसू लागले आहेत. अगदी तसेच लहान मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही कोवीडने परिणाम केला आहे.
पाहूया हा महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ…
Showing 1 of 1