आपल्या रोजच्या जगण्यात आपण अनेक ताणतणावांना सामोरे जातो,अनेकदा तसं करताना वैफल्य,काळजी सारख्या भावना अनुभवतो पण तिथून पुन्हा उसळी मारून रोजचं जीवन सुंदर करण्यासाठी व चिंता,नैराश्य टाळण्यासाठी विवेकनिष्ठ विचार व भावना (REBT) या सर्वांची ओळख करून घेण्याची संधी मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्ट आयोजित ११ फेब्रूवारी २०२४ रोजी “मार्ग विवेकाचा” पूर्ण दिवसाच्या कार्यशाळेत मिळणार आहे.
स्थळ: ३०१, गौतमेश्वर धाम, मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर,
टंडन रोड, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व)
टंडन रोड, दत्तनगर, डोंबिवली (पूर्व)
अधिक माहितीसाठी संपर्क व संपर्काची वेळ: सकाळी १० ते १, संध्या. ५ ते ९.
सुप्रिया केळकर: 98697 12652 | गायत्री महाबळेश्वरकर: 98209 21250
सुप्रिया केळकर: 98697 12652 | गायत्री महाबळेश्वरकर: 98209 21250
प्रवेशासाठी खालील गुगल फॉर्म भरावा ज्यात ऑनलाईन फी भरण्याची पद्धत सांगितली आहे.