कल्याण पश्चिमेमध्ये पोलीसांकडून काढण्यात आला रूटमार्च… ॲडीशनल सी पी दत्तात्रय शिंदे, डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी झाले सहभागी… छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, बाजारपेठ, दुधनाका, पारनाका, लालचौकी परिसरात काढण्यात आला हा रूट मार्च.
कल्याण पश्चिमेमध्ये पोलीसांकडून काढण्यात आला रूटमार्च
53 Views