Showing 1 of 1
डॉ. यती फाटक ह्यांचा जन्म कल्याणचा. पेशाने ते डॉक्टर आहेत. त्यांनी M.B.B.S. आणि M.S. ह्या पदव्या घेतल्या आहेत. तसेच ते सहयोगी प्राध्यापक (Associate professor) देखील आहेत. ‘दैनिक जनमत’ ह्या वृत्तपत्राचे ते स्तंभ लेखक (Column Writer) आहेत. मिरज येथील आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून ते तबला विशारद झाले. सध्या ते हार्मोनियम वादक श्री. दिलरुबा गोसावी ह्यांच्याकडे हार्मोनियम वादन शिकत आहेत. त्यांचे ‘आजच्या व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक तसेच ‘शत्रुघ्न’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.
डॉ. यती फाटक ह्यांनी दैनिक जनमततर्फे घेतलेल्या काही मुलाखती:
Showing 1 of 1